झिंगाट ....
चित्रपट : सैराट (२०१६)
संगीत : अजय-अतुल
गायक : अजय गोगावाले
-----------------------------------------------------
हे... उर्रात होत धडधड,लाली गालावर आली
अन अंगात भरलं वारं हि प्रीतीची बाधा झाली..
आर उर्रात होत धडधड,लाली गालावर आली
अन अंगात भरलं वारं हि प्रीतीची बाधा झाली
आता अधीर झालोया.. मग बधीर झालोया
अन तुझ्याच साठी बनून मजनु मागे आलोया
आन उडतोया बुंगाट पळतोया चिंगाट रंगात आलोया
झाल झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंग…
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंग…
झाल झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंग…
आता उतावीळ झालो,गुडघ्या बाशिंग बांधल
तुझ्या नावाचं मी इनिशिअल टॅटू न गोंदल..
आता उतावीळ झालो,गुडघ्या बाशिंग बांधल
तुझ्या नावाचं मी इनिशिअल टॅटू न गोंदल
हात भरून आलोया.....
हात भरून आलोया लई दुरून आलोया
अन करून दाढी भारी परफ्यूम मारून आलोया
आग समद्या पोरात म्या लई जोरात रंगात आलोया
आग समद्या पोरात म्या लई जोरात रंगात आलोया
झाल झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
सारं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग
झाल झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
सारं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग…
समद्या गावाला झालीया माज्या लगनाची घाई
कधी व्हन्नार तू रानी माज्या लेकराची आई..
समद्या गावाला झालीया माज्या लगनाची घाई
कधी व्हन्नार तू रानी माज्या लेकराची आई आता तर्राट झालुया....
आता तर्राट झालुया …
तुझ्या घरात आलुया लई फिरून बांधा वरून आलोया
कल्टी मारून आलुया
आगं धीन्च्याक जोरात,टेक्नो वरात … दारात आलूया …
झाल झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
सारं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग
झाल झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
सारं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग…
-----------------------------------------------------
Video :
#Sairat #Zingaat #AjayAtul
No comments:
Post a Comment